Nashik: नितेश राणे बिळातून बाहेर या; शेतकरी हिंदू नाहीत का? – रोहित पवार
-आज लासलगावमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला.
-कांद्याला जाहीर केलेला भाव योग्य नाही; तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
-भविष्यात हेच भाव राहिले तर आत्महत्या करावी लागेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
-कांद्याला जाहीर केलेला १२ रुपयांचा भाव योग्य नाही.
-नाफेडने बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी करावा.
-खरेदी केलेला कांदा परदेशात विकावा.
-आतापर्यंत विकलेल्या कांद्यालाही अनुदान द्यावे.
-भोंदू खरातसारख्या माणसांच्या नावावर एजन्सी आहे.
-येत्या २६ तारखेला चांदवड येथे जनआंदोलन उभारणार.
-आज शेतकऱ्याला ४ रुपये किलो दर मिळाला. काही ठिकाणी १ ते २ रुपये किलो दर असल्याने शेतकरी -आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत.
नाफेड खरेदी भ्रष्टाचार प्रकरण
-नाफेड भ्रष्टाचारात सत्तेतील नेते अडकले आहेत.
-मग त्याची चौकशी कशी होणार?
भोंदू खरात कांदा खरेदी करत आहे, कारण तो नेत्यांच्या जवळचा आहे.
-तो पूजा-पाठ सोडून कांदा खरेदी करत आहे.
-तो जमिनी खरेदी करत आहे.
-नाफेड भ्रष्टाचारात सत्तेतील नेते सामील आहेत.
अजित पवार
-शेतकऱ्यांसाठी दादा नेहमीच अग्रेसर आहेत.
-कांद्याच्या भावासाठी ते लढले असते.
त्यांचा वेगळा पक्ष आहे; त्यांच्या पक्षाबद्दल मी यापुढे जास्त बोलणार नाही.
नितेश राणे
-नितेश राणे बिळातून बाहेर या.
शेतकरी हिंदू नाहीत का?
-शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान होतो, त्यावेळी कुठे बिळात लपता?
-तुमची उंची आम्हाला कळली आहे.
-वरिष्ठांकडून आदेश आल्यावर तुम्ही नाचायला लागता.
-जो माणूस विचार आणि भूमिका कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतो…
पक्ष विलीनीकरण
-आम्ही सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आग्रही आहोत.
-पवार साहेब महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी काम करत आहेत.
बच्चू कडू
-आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत.
-तुम्हीही शेतकऱ्यांसाठी लढा.
-नेत्यांना खुश करण्यासाठी काही आमदार बोलत आहेत.
-शेतकऱ्यांच्या कांद्याला एकनाथ शिंदे यांनी योग्य भाव दिला, तर आम्हीही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देऊ.
NEET पेपरफुटी
-ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची मुले पुढे जातात.
-गरीबांची मुले मागे राहतात.
-पेपरफुटी प्रकरण याआधीही झाले होते.
त्या प्रकरणात अडकलेल्या लोकांना हे सरकार न्याय देत आहे.
-पेपर फुटल्याने तिघांनी आत्महत्या केली.
पार्थ पवार
-मला जास्त माहिती नाही.
-दोघांमधील वादामुळे पवार साहेबांना काही फायदा होणार नाही.
खरात प्रकरण
-एक-दोन व्यक्तींना टार्गेट केले गेले.
-खरातचा एन्काउंटर होऊ शकतो; त्याला पोलिस कोठडीत मारले जाऊ शकते.
-महिलांवर अन्य
View this post on Instagram





