ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी

0Points

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

– माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती मधील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली पहावयास मिळत आहे
– गोविंद बाग येथील स्वतःच्या शेतात फेरफटका मारला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून केलेल्या उसाची शेती आणि केळी पिकाची पाहणी केली..

What's your reaction?