ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

नीट पेपर लीक प्रकरणावरून कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन; रेल्वे स्थानक परिसरात तणाव

0Points

नीट पेपर लीक प्रकरणावरून कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन; रेल्वे स्थानक परिसरात तणाव

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

नीट परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणावरून कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक झाली असून कल्याण रेल्वे स्थानकासमोर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान महात्मा फुले पोलिसांनी हस्तक्षेप करत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

What's your reaction?