Anc : यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने भिवंडीत मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शाम मारोती गायकवाड यांनी हे आंदोलन सुरू केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.