AMRAVATI | दिव्यांगांसाठी मोठा दिलासा; Bacchu Kadu यांच्या मागणीला यश, 19 तारखेचं आंदोलन रद्द
दिव्यांगाच्या जीआर वरून शिंदे गटाचे नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते .. थेट त्यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली होती, यूटीआय कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये. हा चुकीचा निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली होती, त्यामुळे दोन जीआर काढल्यामुळे 50 टक्के दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहले होते, मात्र दोन्ही जीआर आता रद्द करण्यात आले आहे,त्यामुळे 19 तारखेचं मंत्रालयामधील आंदोलन रद्द करण्यात आल. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या इशारा नतंर मंत्रालय प्रशासन हललं
View this post on Instagram





