नवी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. विविध विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी तसेच NEET परीक्षेशी संबंधित मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
View this post on Instagram
मुंबईत प्रशासनाकडून 80 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनी नाल्यात बसून आंदोलन केले. नालेसफाई अपूर्ण असल्याचा आरोप करत जोपर्यंत संपूर्ण साफसफाई होत नाही आणि अधिकारी पाहणीसाठी येत नाहीत, तोपर्यंत नाल्यातून बाहेर येणार नसल्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रतिमा मनसेच्या आंदोलकांनी
नवी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. विविध विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी तसेच NEET परीक्षेशी संबंधित मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.