PUNE | वाहतूक पोलिसांचं नियोजन कोलमडलं? संचिती चौकात वारकरी-वाहनांचा सामना!
View this post on Instagram
Ankr: पुण्यातील संचिती चौकात पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक नियोजनाचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं. दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू ठेवल्यामुळे वारकऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जावं लागत आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत असून वाहतूक नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.संचिती चौकात दोन्ही बाजूने वाहतूक सुरू ठेवल्याने वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतोय.




