New Delhi | माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल – अभिजीत दीपके
नवी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. विविध विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी तसेच NEET परीक्षेशी संबंधित मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अभिजीत दीपके म्हणाले माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल.
–
अभिजीत दीपके
माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल.
या देशात, जेव्हा एखादे मूल या सरकारविरुद्ध आवाज उठवते,
तेव्हा प्रत्येक आईला हीच भीती वाटते.
आपण या सरकारच्या भीतीत आणखी किती काळ जगणार?
View this post on Instagram



