Mumbai | विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे टिळक भवन मध्ये बैठक सुरू
बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे नेते अनिल परब, तसेच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित





