ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकारण

MUMBAI | भांडुपमध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

0Points

MUMBAI | भांडुपमध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

ANC – मुंबईतील भांडुप परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात झाला आहे. भांडुपच्या कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बसच्या धडकेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

What's your reaction?