Mumbai | खासदार सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद
भारत हा आर्थिक अडचणीत आहे
हा माझा डेटा नाही भारत सरकारचा डेटा आहे
सोनं विकत घेवू नका पेट्रोल, डिझेल महागाई
बहोत हो गई मेहंगाई मार अशी त्यांची लाईन होती
आज काय परिस्थिती आहे
ऑन गिरीष महाजन
वाशिमचे कलेक्टर काल पेट्रोल पंपावर फिरत होते
या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला का ?
फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही
या देशातला गरिब, काळ्यामातीशी इमान राखणारा प्रत्येक माणूस भ्रष्टाचारी झाला का ?
हा भारताचा आपमान आहे
एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असे बोलतात केंद्रातले मंत्री असे बोलत नाही
केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे कि काय परिस्थिती आहे
ऑन भाजप सरकार १२ वर्ष पूर्ण
देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिल त्यांना शुभेच्छा दिल्याचं पाहिजे
१२ वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आली आहे
प्रचंड महागाई, बेरोजगार आणि भ्रष्टाचार संपला नाही
शेतकरी अडचणीत आहे
शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही
मंत्री म्हणतात युरीया मिळणार नाही
हे प्रश्न सुटनार कसे ?
ऑन पेट्रोल पंप बंद
आश्चर्य आहे, अपेक्षित आहे
आम्ही सातत्याने बोलत होतो
भूजबळ साहेब आणि मुख्यमंत्री यांची वेगवेगळी प्रतिक्रीया आहे
मुख्यमंत्री म्हणाले आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे त्यामुळे आम्ही विश्वास ठेवला आहे
भूजबळ साहेब म्हणाले ३० दिवसांचा पूरवठा आहे काटकसरिने वापरा
काय अर्थ काढायचा आम्ही, काय नियोजन केलं आहे
केंद्रात राहुल गांधी वारंवार ६ महिने मांडत आहेत
काय करतेय सरकार ?
ऑन विधान परिषद निवडणूक
हि निवडणूक आमच्यासाठी महत्वाची
राष्ट्रवादी (शप) आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने
देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आवाहन आहेत महागाई, बेरोजगारी यांच्यासंदर्भात चर्चा करणार आहोत
निवडणूक येतील आणि जातील पण आज सामान्य माणूस जो टॅक्स भरतोय त्यांनी कसं जगायचं
ऑन चित्रपट निवडणूक
लोकशाही आणि दडपशाही
आम्ही लोकशाहीसाठी लढणारे लोक आहोत
दडपशाहीत सातत्यांने केंद्र सरकार, राज्य सरकार दडपशाहीची भावना, भूमिका आणि वागण हे वारंवार दिसत आहे त्यातलाचं हा भाग आहे
मला काही आश्चर्य वाटत नाही





