KALYAN | शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
View this post on Instagram
ANC – शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे समर्थक प्रमोद निकम, अक्षय करांदे व रमेश पवार यांना कल्याण न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.




