ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : “लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र; अदिती तटकरे यांनी राजीनामा द्यावा”

0Points

Chhatrapati Sambhajinagar : “लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र; अदिती तटकरे यांनी राजीनामा द्यावा”

*ऑन अब्दुल सत्तार यांची भूमिका*

-“जो बुंद से गई, वो हौद से नहीं आती.” शेवटी त्यांनी जी भूमिका मांडायची होती ती मांडली आहे.
-शिंदे सेना आणि भाजपमध्ये काय सुरू आहे, ते आता समोर येत आहे.
-पालकमंत्री बोलू शकत नाहीत. सत्तार यांनी जी भूमिका मांडली, त्यात काहीही अयोग्य नाही.
-जर तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणत असाल, तर ही शिवसेनेची जागा आहे. मी इथून निवडून आलो होतो, मग त्यांना जागा का मिळत नाही?
-भाजपकडून शिवसेनेला संपवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सत्तार यांनी हाच मुद्दा मांडला आहे.
-बरं झालं, सुरत-गुवाहाटीच्या बाहेर ते बोलू लागले.
-आमदार-खासदारांना बोलावून उमेदवार अर्ज मागे घ्यायला लावू शकतात; मात्र मतदारांच्या मनातील भावना बदलू शकत नाहीत.

*ऑन सत्तार यांनी ममता बॅनर्जींसारखी स्थिती असल्याच्या वक्तव्यावर*

-भाजपचा तसाच स्वभाव आहे.
Nitish Kumar यांचं काय झालं?
गोव्यासह अनेक राज्यांमध्ये भाजपने इतर पक्षांना सोबत घेऊन नंतर त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

What's your reaction?