ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकारण

BHIVANDI : भिवंडीत एकमजली घराचा स्लॅब कोसळला; मुलगी जखमी, मोठी दुर्घटना टळली

0Points

BHIVANDI : भिवंडीत एकमजली घराचा स्लॅब कोसळला; मुलगी जखमी, मोठी दुर्घटना टळली

 

View this post on Instagram

 

A post shared by Gallinews Marathi (@gallinewsmarathi)

ANC भिवंडी शहरातील अन्सार मोहल्ला परिसरात एकमजली घराचा संपूर्ण स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका मुलीला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तळमजल्यावर किराणा दुकान, तर पहिल्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था होती. घर कोसळले त्यावेळी घरात तीन ते चार जण उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत सर्वांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

What's your reaction?