पर्यावरणाचे संतुलन राखून हरित, सुरक्षित, निरोगी मुंबई घडवूया!
पर्यावरणाचे संतुलन राखून हरित, सुरक्षित, निरोगी मुंबई घडवूया!
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘क्रीडा व हवामान – एक महत्त्वपूर्ण संवाद’ चर्चासत्रातील सूर
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री. ए. बी. डिव्हिलियर्स, सिने अभिनेत्री श्रीमती दिया मिर्झा आदींचा चर्चासत्रात सहभाग
आंतरराष्ट्रीय महानगर असलेल्या मुंबईमध्ये विकासाकडे धाव घेत असताना पर्यावरणाचे संतुलन राखून भावी पिढ्यांसाठी अधिक हरित, सुरक्षित, निरोगी आणि हवामान बदलाला सामोरी जाणारी मुंबई घडवूया,




