नवी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. विविध विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी तसेच NEET परीक्षेशी संबंधित मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.