Mumbai | नालेसफाईच्या दाव्यांवर मनसेचे कुर्ल्यातीला खैरानी रोड नाल्यात उतरून आंदोलन
Mumbai | नालेसफाईच्या दाव्यांवर मनसेचे कुर्ल्यातीला खैरानी रोड नाल्यात उतरून आंदोलन
मुंबईत प्रशासनाकडून 80 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनी नाल्यात बसून आंदोलन केले. नालेसफाई अपूर्ण असल्याचा आरोप करत जोपर्यंत संपूर्ण साफसफाई होत नाही आणि अधिकारी पाहणीसाठी येत नाहीत, तोपर्यंत नाल्यातून बाहेर येणार नसल्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रतिमा मनसेच्या आंदोलकांनी



