दादर प्लाझा येथे ओलेक्ट्रा बस चा असिसिडेन्ट...
दादर प्लाझा सर्कल जवळ बेस्ट बसचा मोठा अपघात...
बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक ही माहिती....
सध्या मदतकार्य सुरू असून बेस्ट बस हटवण्याचे काम सुरू....
या अपघातामध्ये जखमींचा आकडा मोठा असण्याची शक्यता...
View this post on Instagram
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.