New Delhi | राष्ट्रवादी च्या वर्धापन दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात पार पडले ध्वजारोहण
सकाळी १०ः१० वाजता पार पडला ध्वजारोहण सोहळा पार पडला …
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे आणि खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पार पडला ध्वजारोहण सोहळा…
View this post on Instagram




