ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

NAVI MUMBAI | महापालिकेचा मान्सूनपूर्व तयारीचा दावा वादात; मनसेने उघडल्या त्रुटी

0Points

NAVI MUMBAI | महापालिकेचा मान्सूनपूर्व तयारीचा दावा वादात; मनसेने उघडल्या त्रुटी

नवी मुंबई महापालिकेच्या सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारी झाल्याचा दावा केला आहे. अनेक ठिकाणी साफसफाई झाली असून होल्डिंग पॉईंटवर कामे केली असून नाल्यांची जवळपास 80 टक्के सफाई झाल्याचा दावा महापौर सुजाता पाटील यांनी केला आहे. याच दाव्याला मनसेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. नवी मुंबई महानगर

पालिकेतील अनेकनाळ्यांची सफाई झालीच नाही. केवळ ती कागदावरच राहिली आणि काढलेल्या टेंडरचा पैसा सत्ताधारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या खिशात गेल्याची टीका मनसेने केली.

What's your reaction?