ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

AMRAVATI | अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद.

0Points

AMRAVATI | अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद.

ANC – अमरावती शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर असलेल्या रामपुरी कॅम्पमध्ये दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास शिरला होता बिबट्या.

महापौर श्रीचंद तेजवानी यांचे बंधू यांनी गोडाऊन मध्ये जाताना बिबट्याला बघितले होते.

बिबट्याला जर बंद करण्यासाठी वन विभाग महानगरपालिका व पोलीस प्रशासन घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

वनविभागाच्या 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला करण्यात आल जेरबंद.

बिबट्याला रेस्क्यू करत असताना बिबट्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.

बिबट्याला जेर बंद करताना बिबट्याने अनेक ठिकाणी उड्या मारल्या.

यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अखेर वनविभाग महापालिका व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानंतर जेल बंद.

What's your reaction?