ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

PUNE | पुण्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात

0Points

PUNE | पुण्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात

ANC – गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी आणि अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर गारवा मिळालायं पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने ढगांच्या गडगडाटासह जोरदार बॅटिंग केली असून, संपूर्ण पुणे शहर अक्षरशः गारवून गेले आहे.शिवाजीनगर, कोथरूड, स्वारगेट, हडपसर, वाकड आणि पिंपरी-चिंचवड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाला सुरवात झालीये.यामुळे तापमानात अचानक मोठी घसरण झाली असून, पुणेकरांना कडक उन्हाळ्यापासून तात्काळ सुटका मिळाली आहे.अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली.

 

What's your reaction?