PUNE | उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक
– विधान परिषदेच्या जागांबाबत बैठकीत निर्णय होणार
– पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह विधान परिषदेसाठी इच्छुकही उपस्थित
– सुनेत्रा पवार स्वतः आज दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेणार





