दुखःद निधन..
लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचे चिरंजीव आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे बंधू व मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव विक्रोळी येथील निवासस्थानी दुपारी १.०० ते २.०० वाजेपर्यंत ठेवण्यात येईल व त्यानंतर दुपारी २.०० ते ४.०० वाजेपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, विक्रोळी कोर्टाच्या बाजूला, कन्नमवार नगर ०१, येथे ठेवले जाईल.
त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार टागोर नगर येथील स्मशान भूमीत केले जातील.
View this post on Instagram





